भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

चीनमधील दुष्काळ आणि भारताने घ्यावयाची दक्षता !

संपूर्ण जगात विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने आणि जागतिक व्यापारातील आधिक्य टिकवण्याच्या दृष्टीने सतत कुरापती काढणार्‍या चीनला अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्याचे कलम २३ : वृद्धांसाठी वरदान !

जी दुष्ट मुले फसवणूक करून संपत्ती बळकावतात, त्यांना यातील कलम २३ त्रासदायक ठरेल आणि वृद्धांना संजीवनी देईल, यात काहीच शंका नाही.’

सातारा येथील बाँबे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर रस्त्यावर दोन्ही बाजूस पथदीप बसवण्याची मागणी !

शहर परिसरात असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पथदीप बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

आतंकवादाविरुद्ध भारताचा निकराचा लढा !

आतंकवाद ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ती सर्वसामान्य लोकांना सुखाने आणि शांतपणे जीवन जगू देत नाही. अशी राक्षसी प्रवृत्ती ठेचणे, हाच न्याय आणि अहिंसा आहे.

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेत दोघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा ‘प्री कास्ट स्लॅब’चा भाग तुटल्याने १३ प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी (वय ४८ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर इतर १२ जणांवर उपचार चालू आहेत.

३० नोव्हेंबरपर्यंत कर भरा, अन्यथा जप्तीची कारवाई ! – शीतल तेली-उगले, महापालिका आयुक्त, सोलापूर

नागरिकांनी महापालिकेचा कर ३० नोव्हेंबरपूर्वी भरावा. यानंतर थकबाकीदारांना नोटिसा देऊन त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागास आदेश दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

व्हॅटिकन सिटी, ग्रीनलँड, मोनाको या देशांत एकही मुसलमान नाही !

या देशांचे सुदैव की, तेथे भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी नाहीत. अन्यथा त्यांनी तेथील शासनांना ‘मुसलमानविरोधी’ म्हणत मुसलमानी वस्त्या वसवण्यासाठी आकाशपाताळ एक केले असते !

देहली येथे आफताबला ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या व्हॅनमधून आफताब याला नेण्यात येत होते, तेव्हाही व्हॅन थांबवून आतमध्ये असणार्‍या अफताबला ठार मारण्यासाठी तिघेजण पोचले होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या.

बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात राज्यांनी कायदे बनवावेत !

केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !