शिवमोग्गा (कर्नाटक) येथे राष्ट्रध्वज जाळणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १९ सप्टेंबर या दिवशी ३ धर्मांध मुसलमानांनी राष्ट्रध्वज जाळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकताच गुन्हा नोंदवला.
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १९ सप्टेंबर या दिवशी ३ धर्मांध मुसलमानांनी राष्ट्रध्वज जाळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकताच गुन्हा नोंदवला.
येत्या काही वर्षांत ‘पाकमध्ये हिंदु रहात होते’, असे सांगावे लागणार आहे !
हिंदु तरुणी मुसलमान तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाहीत किंवा मुसलमान तरुण ‘हिंदु असल्याचे सांगत आहे’, हे लक्षात येण्यासाठी हिंदु तरुणींना हिंदु संघटनांनी धर्मशिक्षणासह त्यांना लव्ह जिहाद्यांचा कावेबाजपणा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे !
‘अधिकारी जितका भारतद्वेषी, तितकी त्याची उच्चपदी नियुक्ती’, असे पाकचे धोरण असते ! त्यामुळे आता भारतानेही अशा भारतद्वेषी पाकचाच नायनाट करून ही डोकेदुखी कायमची संपवावी, अशीच भारतियांची अपेक्षा आहे !
‘झिरो कोविड’चे धोरण राबवूनही राजधानी बीजिंगसह गुव्हांझाऊ यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये संक्रमणाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
पुढील वर्षीपासून राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील सर्व १०३ मदरशांमध्ये गणवेश लागू करण्यात येणार आहे.
(श्रीमती) शिल्पा कोठावळे समाजातील धर्मप्रेमी, हितचिंतक, विज्ञापनदाते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून त्यांना साधनेचे महत्त्व पटवून देतात.
‘काका त्यांच्याकडे निवासाला आलेल्यांची प्रेमाने विचारपूस करतात. घरी साधक निवासाला असतांना ते सकाळी उठल्यावर म्हणायचे, ‘‘अंथरूण नंतर काढा. आधी गरम गरम चहा घ्या.’’
काकांचे पूर्ण कुटुंबच आदर्श आणि सात्त्विक आहे. सर्व जण हसून खेळून रहातात. कुणाचीच कुणाकडून अपेक्षा नसते. ते सर्व जण एकमेकांना साहाय्य करतात आणि समजून घेतात.’
‘भिंतींवर सूचना लिहिल्या, म्हणजे स्वतःचे दायित्व संपले’, असे प्रशासनाने समजू नये ! प्राण्यांना रुग्णालयात अटकाव करण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत !