चीनने त्याची गुप्तहेर नौका पाठवली हिंद महासागरात !
चीनने तिची गुप्तहेर नौका ‘युआन वांग-६’ हिंद महासागरात तैनात केली आहे. चीनने ऑगस्ट २०२२ मध्ये हीच नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे पाठवली होती. तेथे ती ६ दिवस थांबली होती.
चीनने तिची गुप्तहेर नौका ‘युआन वांग-६’ हिंद महासागरात तैनात केली आहे. चीनने ऑगस्ट २०२२ मध्ये हीच नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे पाठवली होती. तेथे ती ६ दिवस थांबली होती.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा भारताची आणि भारतियांच्या प्रतिभेची प्रशंसा केली आहे. भारतीय पुष्कळ प्रतिभावंत असतात, यात कोणतीही शंका नाही.
न्यायालयाने हरिद्वारमधील मद्यविक्री करणार्या २ दुकानांना मद्यविक्री करतांना अधिक शुल्क आकारल्याच्या प्रकरणी १० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. यासह खटल्याच्या व्ययासाठी (खर्चासाठी) १० सहस्र रुपयांचा दंडदेखील केला.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्या आदिल नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका अल्पवयीन मुलीने तिच्या कुटुंबियांच्या साहाय्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
भारतातील बहुसंख्य हिंदूंचे जेथे रक्षण होऊ शकत नाही तेथे पाक, बांगलादेश आदी इस्लामी देशांमधील अल्पसंख्यांक हिंदू, तसेच त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण कोण करणार ? हे हिंदूंना लज्जास्पद !
युक्रेनमधील खेरासन येथे ४ नोव्हेंबरला रात्री उशिरा संचारबंदी घोषित करण्यात आली. रशियाने नियुक्त केलेले खेरासनचे गव्हर्नर स्ट्रेमोसोव्ह म्हणाले की, येथे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.
उद्योजकाने कामावरून काढले म्हणून पोलीस ठाण्यासमोरच त्याच्यावर आक्रमण करणारे गुन्हेगारी वृत्तीचे मुसलमान तरुण !
ज्याला ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये’ हे समजत नाही, तो महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र आहे का ?
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांच्या स्वतःहून हे लक्षात का येत नाही ?
‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.