हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य तथा राज्य प्रभारी, भाजप महिला मोर्चा, हरियाणा.

एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते.

हिंदु धर्माची विकासशीलता आणि कायाकल्प लक्षात घ्या !

हॉलंडपासून रशियापर्यंत बहुतेक सर्व देशांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे तरीही त्यांचे खरे आकर्षण वेद, उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्र हेच राहिले आहे.

हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

विवाहसंस्कारामुळे इंद्रियनिग्रह, देहाची शुद्धी आणि देवतांचा अनुग्रह इत्यादी गोष्टी सहजसाध्य होऊन सदाचरणाची सवय लागते. ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होते.’

बलारामपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्य्रासह चौघांना अटक

रात्रीच्या अंधारात हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. यात मृत व्यक्तीला जिवंत करण्याचाही दावा केला जात होता.

विपरीत परिणाम करणार्‍या औषधांचे समाजात झालेले वितरण थांबवण्याची यंत्रणाच प्रशासनाकडे उपलब्ध नाही !

अधिकार्‍यांनी मान्य केले आहे की, एखादे औषध घातक ठरले, तर त्याचा पुरवठा आणि वितरीत केलेले औषध तात्काळ थांबवण्याच्या प्रक्रियेवर प्रशासनाचे नियंत्रण नाही.

पुणे रेल्वे स्थानकासमोर एका शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या पाद्य्राला अटक !

हिंदु संतांवरील कथित आरोपांच्या संदर्भात सातत्याने गरळओक करणारे काँग्रेसी, निधर्मीवादी, प्रसारमाध्यमे आदी वासनांध पाद्रयांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

सोमालियन सैन्याच्या हवाई आक्रमणात १०० आतंकवादी ठार !

‘‘अल्-शबाब’च्या आतंकवाद्यांकडून सरकारी अधिकारी आणि सैनिक यांच्यावर मोठे आक्रमण केले जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर हवाई आक्रमण केले.

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे जामिनावर कारागृहाबाहेर !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या २ सैनिकांमध्ये वाद गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू

जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !

भारतामध्ये घर, कुटुंब, संस्कृती सर्वकाही मिळते म्हणून मी भारतात येते !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या ९ वर्षांच्या कन्येचे उद्गार