दलितांवरील अन्यायासाठी संपूर्ण हिंदु समाजालाच दोषी ठरवणे अन्यायकारक ! – शरणकुमार लिंबाळे, दलित साहित्यिक

भारतातील दलित आणि आदिवासी यांचे बहुसंख्य प्रश्‍न हे हिंदु समाजव्यवस्था, हिंदु धर्मव्यवस्था आणि हिंदु परंपरा यांच्याशीच निगडित असून त्यांच्यात पालट होणे आवश्यक आहे. हे पालट घडवायचे असतील, तर आम्हाला हिंदूंशी शत्रुत्व घेऊन चालणार नाही.

(म्हणे) ‘अब्दुल सत्तार हिंदु धर्माचे पुरस्कर्ते !’

इस्लाममधील स्त्रियांच्या सन्माची भाषा करणारे जितेंद्र आव्हाड यांना इस्लाममधील ‘खतना’, ‘हलाला’, ‘तलाक’, ‘बुरखा’, ‘हिजाब’ या पद्धती काय स्त्रियांच्या सन्मानाच्या गोष्टी वाटतात का ?

(म्हणे) ‘आर्थिक आरक्षणाचा निर्णय मनुस्मृति आणण्याचा प्रयत्न !’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

आर्थिक आरक्षण आणि ‘मनुस्मृति’ यांचा काही संबंध नसतांना ओढूनताणून त्याचा उल्लेख करून आंबेडकर यांच्यासारखेच जातीयवाद पसरवतात !

विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.

भाजी विक्रेता शहरयार मिर्झा याने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न !

अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

पाकमध्ये २ हिंदु अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि धर्मांतर करून मुसलमानांशी लावून दिले लग्न !

पाकमधील हिंदू नरकयातना भोगत असतांना त्याविषयी भारत सरकार, हिंदूंच्या संघटना, तसेच जगभरातील हिंदू काहीच करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात धर्मांधाने हिंदु मुलीचे धर्मांतर करून बलपूर्वक केला विवाह

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनामध्ये आता तरुणी पाडत आहेत मौलानांच्या डोक्यावरील टोपी !

या संदर्भातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. काही ठिकाणी पडलेली पगडी, टोपी नंतर कचर्‍याच्या डब्यात फेकली जात आहे.

सुधीर सूरी यांची हत्या करणार्‍याला खलिस्तानी आतंकवादी संघटना १० लाख रुपये देणार

या संघटनेचा अध्यक्ष असणारा आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित करून ही घोषणा केली.

पुणे ग्रामीण भागातील फेर्‍या बंद करण्याचा ‘पी.एम्.पी.’चा निर्णय !

पी.एम्.आर्.डी.ए. क्षेत्रात २ वर्षांपूर्वी चालू केलेल्या; पण आता तोट्यात असणार्‍या ४० मार्गांवरील फेर्‍या पी.एम्.पी. प्रशासन बंद करणार आहे. या मार्गांवर खासगी वाहतूकदारांच्या बस धावत असल्याने नवे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ते ४० मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे