कर्नाटकमध्ये बांधलेल्या ७ सहस्र ५०० नवीनवर्गखोल्यांना भगवा रंग देणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

कर्नाटक सरकार शाळांमध्ये ‘विवेक’ योजनेच्या अंतर्गत ७ सहस्र ५०० नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करत आहे. या खोल्या भगव्या रंगाने रंगवल्या जाणार असून भगव्या रंगाची निवड वास्तूविशारदांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी नुकतीच दिली.

(म्हणे) ‘राम, कृष्ण यांनी आमच्या जातीवर अन्याय केला !’

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांच्या बिहारमधील जनसुराज्य यात्रेच्या वेळी येथे एका सभेमध्ये गोरख महतो या निवृत्त शिक्षकाने ‘राम, द्रोणाचार्य, कृष्ण आणि विश्वकर्मा यांनी आमच्या जातीवर अन्याय केला आहे’, असे विधान केले.

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप अपहरण झालेल्या मुलीच्या आईने केला आहे. ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी केरेदरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिने शाहिद अन्सारी, अरबाज अन्सारी..

सीहोर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने दलित हिंदु तरुणीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले !

येथे एका दलित हिंदु तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी स्थानिक लोकांनी सोहेल याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. सोहेलने या तरुणीला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली फेकून दिले.

(म्हणे) ‘सावरकरांनी ९ वेळा इंग्रजांची क्षमा मागितली, तर देशासाठी नेहरू ९ वर्षे कारागृहात राहिले !’

नेहरू यांच्या कारागृहवासाविषयी बढाया मारणारे गहलोत हे ‘दोन जन्मठेपा, म्हणजे ५० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झालेले सावरकर हे जागतिक स्तरावर एकमेवाद्वितीय राजकीय कैदी आहेत’, याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात !

कोरोनाकाळात हरवलेल्या ३ लहान मुलांचे इस्लाममध्ये धर्मांतर !

या घटनेवरून कठोर राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता स्पष्ट होते !

मशीदसदृश असलेल्या म्हैसुरूतील बसस्थानकावर बुलडोझर फिरवणार ! – कर्नाटकचे भाजपचे खासदार

कर्नाटकचे भाजपचे खासदार प्रताप सिंह यांनी म्हैसुरू-ऊटी रस्त्यावरील मशीदसदृश बसस्थानकावर बुलडोझर फिरवणार असल्याचे म्हटले आहे.

सिंहभूम (झारखंड) येथे हिंदु नेत्याची अज्ञातांकडून हत्या

झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! भारतात कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती नेत्यांची हत्या झाल्याचे ऐकले आहे का  ?

काशी विश्‍वनाथ मंदिरात प्रवेश करणार्‍या तिघे संशयित पोलिसांच्या कह्यात !

काशी विश्‍वनाथ मंदिरात प्रवेश करणार्‍या तिघा संशयितांना पोलिसांनी पकडले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यात दोघे मुसलमान, तर एक त्यांचा हिंदु मित्र आहे.