‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रमुख सज्जाद नोमानी यांची राज्य आणि केंद्र सरकारला उघड धमकी !
मुंबई – मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. येथेही हरियाणाप्रमाणेच भाजपचा विजय झाला, तर त्यांचा आत्मविश्वास मजबूत होईल. त्यानंतर देहली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपचा) पराभव झाला, तर देहलीमधील त्यांचे सरकार अधिक काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर केवळ महाराष्ट्राचे सरकार नाही, तर देहलीही आहे, अशी विधाने ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डा’चे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी त्यांच्या यु ट्युब वाहिनीवर एका १६ मिनिटांच्या व्हिडिओद्वारे केली आहेत.
“Our target is not only the Maharashtra Government but also the Government of Delhi!”
Spokesperson of All India Muslim Personal Law Board, Sajjād Nomāni, openly threatens the State and Central Governments! #JaagoHinduJaago pic.twitter.com/8euSsOicpK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 16, 2024
"Never in the history of the country has such appeasement been seen in elections!"
– Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticizes Maulana Sajjād Nomāni's video#Election2024 #JaagoHinduJaago #MaharahstraElection2024 pic.twitter.com/03m4c5nfR2 https://t.co/79cmEZ6tS4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 16, 2024
(म्हणे) ‘व्होट जिहाद’ शब्द चुकीचा !’आम्हाला देशात लोकशाही बळकट करायची आहे. राज्यघटनेची कार्यवाही (अंमलबजावणी) देशात झाली पाहिजे. वक्फ सारख्या कायद्यात पालट करण्याचे प्रयत्न केले जाऊ नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत; पण याला ‘व्होट जिहाद’चे नाव देणे चुकीचे आहे. (भगवा आतंकवाद अस्तित्वात नसतांनाही त्याविषयी उघडपणे द्वेषमूलक टीका करणार्यांना अस्तित्वात असणार्या ‘व्होट जिहाद’विषयी मात्र पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या ! – सपांदक) |