हिंदु राष्ट्र-जागृती सभा हे हिंदूंना धर्माचरण शिकवणारे एकमेव व्यासपीठ ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण कसे ? अन् का करायला हवे ? हे सांगण्यासाठी एकमेव व्यासपीठ म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षे नियमित करत आहेत; म्हणून हिंदूंमध्ये जागृती होत आहे.

गौतम नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती.

राज्यपालांनी पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करावा ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

‘पंतप्रधान मोदी यांनी राज्यपालांच्या अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची गांभीर्याने नोंद घेण्याची वेळ आली आहे’, असेही पवार म्हणाले.

राज्यातील ऐतिहासिक वास्तू आणि गड यांच्या संवर्धनासाठी निधी देण्यास शासन कटीबद्ध ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

राज्य अनेक ऐतिहासिक वास्तू आणि गड यांनी समृद्ध आहे. हा समृद्ध इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हा इतिहास जपला जात आहे.

राज्य सरकारने ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडी

श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाऊन सेवा करावी’, अशी ओढ असलेल्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या खेड, रत्नागिरी येथील कै. (श्रीमती) सुनंदा शांताराम काते (वय ७४ वर्षे) !

‘सासूबाई माझ्याशी व्यावहारिक गोष्टींविषयी विशेष कधी बोलत नसत. त्या साधनेच्या संदर्भातच बोलत असत. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना एका ‘साधिकेशी बोलत आहे’, असे वाटायचे.

‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला याच्या निषेधार्थ फेरी !

फेरीच्या समारोपप्रसंगी ‘हिंदूंनी अशा घटनांपासून मुलींना जागृत करून त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. ही परिस्थिती उद्या आपल्या दारात येऊ शकते’, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.

साधकांना सेवा सांगतांना देवाशी अल्प प्रमाणात अनुसंधान साधले जाऊन आनंद मिळण्याचे प्रमाण अल्प असणे; मात्र स्वतः सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असे जाणवून आनंद मिळणे

सेवा मी स्वतः करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत आणि तेच हे सर्व करवून घेत आहेत’, असे जाणवून मला आनंद होत होता.

सौ. अंजली अजय जोशी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त कवितेतून उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. अंजली अजय जोशी यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

सतत इतरांचा विचार करणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ (वय ६१ वर्षे) !

त्रास वाढला किंवा विचार वाढले की, त्यांना लगेच कळते. लगेच त्या मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्मरण आणि प्रार्थना करा’, असे सांगतात. त्या माझी आईच्या मायेने काळजी घेतात.’