वाघाच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी तिघांना घेतले कह्यात !
वन्यप्राण्याच्या कातडीची अवैध तस्करी आणि विक्रीच्या उद्देशाने काही जण येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर वनविभाग आणि आतंकवादविरोधी पथकाने सापळा रचला होता.
वन्यप्राण्याच्या कातडीची अवैध तस्करी आणि विक्रीच्या उद्देशाने काही जण येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर वनविभाग आणि आतंकवादविरोधी पथकाने सापळा रचला होता.
कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारमधील एक तरुण मंत्री म्हणून त्यांना दिलेले दायित्व त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या कामगिरीविषयी गौरवोद्गार काढले जात आहेत.
धर्मवीर संभाजी महाराज यांनी प्राणत्याग स्वीकारला; परंतु धर्मत्याग केला नाही, ज्ञात असूनही असे विधान करणे हा हिंदुद्वेषच नव्हे का ?
माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचे ३१ डिसेंबर या दिवशी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. सध्याचे पोप फ्रन्सिस यांनी काही दिवसांपूर्वी माजी पोप बेनेडिक्ट यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
पद्मनाभ मंदिराचे सरकारीकरण केल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या !
रामबाबू याने रसायनमिश्रित दारू बनवल्यामुळे ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रामबाबू याच्या अटकेविषयी देहली पोलिसांनी बिहार पोलिसांना माहिती दिली आहे.
हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक !
एखाद्या संघटनेवर बंदी घालून ती संघटना संपत नाही, तर तिला मुळासकट, तिच्या विचारांसकट नष्ट करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते, हेच यातून लक्षात येते !
५ दिवसांत १०० हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक !