नवी देहली – येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील मुसलमानांच्या एका गटाने विद्यापिठातील हिंदु मुलींना ‘इस्लाम स्वीकारा, अन्यथा बलात्काराला सामोरे जा’, अशी धमकी दिली आहे. ‘कॉल फॉर जस्टिस’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार उघड केला.
🚨 “Convert to |$lam or face rape!”
🛑 Hindu girls threatened at Jamia Millia Islamia University.
Is Delhi in India or Pakistan for Hindus to face such threats?
Such universities are no longer centers of education but have turned into hubs of j|had.
🚫 The government must… pic.twitter.com/onkQYDzTiY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2024
१. ‘कॉल फॉर जस्टिस’ने त्याच्या अहवालात म्हटले आहे की, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात हिंदु विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना कुराणातील कलमांचे पठण करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांच्यावर इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो.
२. धर्मांतराला विरोध केल्याविषयी हिंदु विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना अॅसिडद्वारे आक्रमण अन् महिलांना बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.
३. हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक धर्मांतरित करण्यासाठी जाणीवपूर्वक परीक्षेत नापास केले जाते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
४. विद्यापिठातील मुसलमान प्राध्यापक आणि मुसलमान विद्यार्थी ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये गुंतल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
५. विद्यापिठातील या अत्याचारांमुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.
संपादकीय भूमिका
|