वारीच्या काळात मुबलक पाणी, तसेच अन्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ! – सुनील वाळुजकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद, पंढरपूर

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेचे ३५० कर्मचारी आणि अन्य १ सहस्र कर्मचारी असे १ सहस्र ३५० हून अधिक कर्मचारी स्वच्छता, तसेच अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

‘मुंबई’ असे नामांतर होऊनही कागदोपत्री मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ !

वर्ष १९९५ मध्ये ‘बाँबे’ शहराचे नामांतर ‘मुंबई’ असे करण्यात येऊनही आजही येथील उच्च न्यायालयाचा कागदोपत्री उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ असाच करण्यात येत आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी रुपयांहून अधिक रकम वसूल; पण उर्वरित रकमेचे काय ? – अधिवक्ता समीर पटवर्धन

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या सदस्यांनी ३ एप्रिल २०१९ या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ७ कोटी १ लाख ५४ सहस्र ८४४ रुपये तसलमात रक्कम थकित असल्याचे पत्रकार परिषद घेऊन घोषित केले होते.

टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न दिल्याने पू. संभाजी भिडेगुरुजी यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस !

‘लव्ह जिहाद’मुळे महाराष्ट्रात शेकडो हिंदु युवतींची आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत, याकडेही महिला आयोगाने लक्ष द्यावे !

हिंदु युवतीला पळवून नेणार्‍या अल्ताफ काझीला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

कोल्हापूर येथील २२ वर्षीय अल्ताफ काझी या मुसलमान युवकाने १४ वर्षीय हिंदु युवतीचे अपहरण करून तिला पळवून नेले होते. अल्ताफ याला २ नोव्हेंबरला रात्री संकेश्‍वर (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले.

हिंदूंच्या विरोधामुळे मुसलमानप्रेमी प्रा. क्रिस एलन यांनी अन्वेषणाचे दायित्व नाकारले !

हिंदूसंघटनाचा परिणाम ! भारतातील हिंदू ब्रिटनमधील जागृत हिंदूंकडून बोध घेतील का ?

जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रकरणात रशियाला केवळ चीनचा पाठिंबा : भारत तटस्थ

रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या आणखी एका ठरावापासून भारताने स्वत:ला दूर ठेवले आहे. वास्तविक जैविक शस्त्रास्त्रांंच्या वापराविषयी युक्रेनकडून मोठा दावा करण्यात आला होता.

हिंदु तरुणीच्या घरात घुसलेल्या मुसलमान तरुणाचा मारहाणीत मृत्यू

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील इस्लामनगरमधील घटना
तरुणाच्या मृत्यूनंतर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात घायाळ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या पाकमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. वझिराबाद येथे मोर्च्याच्या वेळी एका तरुणाने पिस्तूलमधून इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला. या वेळी इम्रान खान कंटेनर ट्रकवर उभे होते.

शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात भारत जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानी !

आफ्रिकी देशांना करत आहे अधिकाधिक निर्यात !