चीनने पूल आणि गावे यांना दिली गलवान खोर्‍यात ठार झालेल्या सैनिकांची नावे !  

नवी देहली – चीनने त्याच्या शिनजियांग आणि तिबेट यांना जोडणार्‍या महामार्गावरील पुल अन् तेथील गावे यांना दोन वर्षांपूर्वी लडाखच्या गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षात ठार झालेल्या ४ सैनिकांची नावे दिली आहेत.