Waqf Board Act: वक्फ बोर्ड कायदा रहित करा ! – नितेश राणे, आमदार, भाजप

महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या प्रकारे लव्ह जिहाद किंवा लँड जिहाद, गोहत्या, वक्फ बोर्डाचा अत्याचार वाढत आहे, त्याला रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट होणे आवश्यक आहे.

HJS Solapur Sabha : मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु जनजागृती समितीचा लढा चालूच राहील ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते

भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या..

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थानच्या ४० एकर भूमीची मुसलमानांकडून अनधिकृतपणे वक्फ बोर्डाकडे नोंदणी ! – श्री. ऋषिकेश बांगरे, सचिव, श्री कानिफनाथ ट्रस्ट

धर्मांध मुसलमान आणि त्यांचा वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहे, याचे हे उदाहरण. या वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

मेवात दंगलीतील आरोपींना कठोर शिक्षा करून वक्फ बोर्ड कायदा लवकर रहित करण्यात यावा ! – रामेश्वर भुकन, हिंदु जनजागृती समिती

मणीपूर, देहली आणि मेवात (हरियाणा) येथील दंगलींत सहभागी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, देशभरात अनेक ठिकाणी अशी हिंसक आक्रमणे होत आहेत.

केंद्रशासन देहली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता नियंत्रणात घेणार !

मागील काँग्रेस सरकारने बोर्डाला दिल्या होत्या !

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडपणारा ‘वक्फ’ कायदा रहित करा !

हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्हे, तर अन्य धर्मियांचीही धार्मिक संपत्ती बळकावण्याचा अधिकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

राज्यांचे वक्फ बोर्ड अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमानेतर ’ ठरवू शकत नाही !

राज्य वक्फ बोर्डांना देशातील अहमदिया मुसलमानांना ‘काफिर’ किंवा ‘मुसलमानेतर’ म्हणण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले.

‘लँड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तात्काळ रहित करा ! – कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना

एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार कह्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा अपवापर करत हडप करत चालली आहे !