हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन
जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !
जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !
‘आतापर्यंत आपण कीर्तनकार सदानंद भस्मे महाराज यांना ‘कीर्तनकार’ म्हणून ओळखत होतो. आजपासून आपण त्यांना ‘संत भस्मे महाराज’ असे म्हणणार आहोत. अशा प्रकारे एका कीर्तनकाराला ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा सनातन संस्थेच्या इतिहासातील हा पहिलाच अद्वितीय क्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘२५ नोव्हेंबरच्या दुसऱ्या भागात श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील साधिकांशी ओळख, रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम पहिला, आज अंतिम भाग पाहूया.
गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.
‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.
सनातनच्या साधकांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा चालूच ! वेगवेगळ्या कारणांखाली साधकांची चौकशी करणार्या पोलिसांनी अशी चौकशी कधी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !
सत्य, त्रेता आणि द्वापर युगांमध्ये ऋषिमुनींच्या आश्रमाप्रमाणे सनातनच्या आश्रमात, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे. याची काही उदाहरणे पाहूया.
समाजातील बरेच जण अध्यात्मातील अपसमज समजून न घेतल्यामुळे बरीच वर्षे साधना करुनही त्यांची आध्यात्मिक प्रगती झालेली दिसत नाही. याची काही उदाहरणे पाहूया.
‘सनातन संस्थेच्या संतांच्या देहातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य हे पुष्कळ अधिक प्रमाणात आहे.’ देवाने मला त्याचा अनुभव घेण्याची संधी दिली. त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली.