‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे’ यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले अभिनव संशोधन !
प्रयोगात ठेवलेल्या साधक अन् संत त्यांच्या छायाचित्रांवर गरुडयागातील चैतन्याचा पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. विशेष म्हणजे ही छायाचित्रे आश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवूनही त्या छायाचित्रांवर झालेल्या परिणामाचा कल (ट्रेंड) सारखाच आहे.