साधनेने जीवन सत्-चित्-आनंदी होते ।
देवद, पनवेल येथील आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी मायेतील जीवन कसे असते ? आणि साधनेमुळे जीवनात काय पालट होतो ? याविषयी केलेले काव्य येथे दिले आहे.
देवद, पनवेल येथील आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी मायेतील जीवन कसे असते ? आणि साधनेमुळे जीवनात काय पालट होतो ? याविषयी केलेले काव्य येथे दिले आहे.
‘मायाताईंना रात्री-अपरात्री रुग्ण साधकांना साहाय्य करावे लागते. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित, तसेच अन्य तातडीच्या सेवा असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरीही त्या कुणाशीही मोठ्या आवाजात आणि प्रतिक्रियात्मक बोलत नाहीत. त्या प्रत्येक प्रसंगात साधकांना समजून घेऊन नम्रतेने वागतात.
‘सनातन धर्माची गुरुपरंपरा आद्यशंकराचार्य यांच्यापासून आतापर्यंत चालू आहे. आद्यशंकराचार्य यांच्यानंतर पृथ्वीवर झालेला भगवंताचा अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे…
समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !
आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे
‘१५.२.२०२५ या दिवशी माझी बहीण श्रीमती जनाबाई नारायणकर यांचे निधन झाले. १७.३.२०२५ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
देवद (पनवेल) येथील आश्रमात रहाणारे सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) यांनी ‘कवितेच्या माध्यमातून साधकांना साधना कशी करावी ?’ याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडून ‘गुरुकृपायोग’ या त्यांनी निर्मिलेेल्या साधना मार्गानुसार साधना करवून घेत आहेत. आध्यात्मिक प्रगती करून जीवन आनंदी करत आहेत. मी त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करतो.
‘जाती निर्मूलनासाठी अनेक वर्षे समाजसुधारक, साम्यवादी, राजकारणी अशा अनेकांनी प्रयत्न केले; मात्र समाजाच्या स्थितीत अपेक्षित पालट झालेला दिसत नाही; कारण ‘आरक्षण’ आणि ‘जातीच्या राजकारणा’ला खतपाणी घातले जात आहे.
या बेईमान जगती इमान का विकावे ?
स्वत्वास देवूनिया बेईमान का व्हावे ?