सनातनचे निर्दाेषत्व आणि पाकचा कांगावा यांना एकाच मापात तोलण्याची ‘द गोवन’ची बौद्धिक दिवाळखोरी !
गोव्यातील काही प्रसारमाध्यमांनी यावर टीका करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. गोव्यातील ‘द गोवन’ या इंग्रजी वृत्तपत्राने १८ मे या दिवशीच्या संपादकीयमध्ये सनातन संस्थेवर टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.