श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना संगीत आणि नाट्य यांचा अभ्यास करणार्या साधकांना आलेल्या अनुभूती
भावजागृतीच्या प्रयोगात मी बासरीची दैवी धून ऐकून मंत्रमुग्ध झाले. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.