संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !
सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचेच काम समाजकंटकांनी केले आहे !