भूमी बळकावल्याच्या प्रकरणी म्हापसा येथे सुलेमान खान याच्या अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोझर’ कारवाई !
उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारची पद्धत अवलंबणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !
उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारची पद्धत अवलंबणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !
आधी मशीद उभारायची, नंतर नमाजपठण करण्यासाठी सभोवताली घरे बांधायची आणि तेथील भूमीवर बेकायदेशीर नियंत्रण मिळवून वक्फ कायद्याच्या आडून त्याला अधिकृत करवून घ्यायचे, असा हा भयावह प्रकार आहे.
विविध राज्यांतील प्रशासन मुसलमानांना न घाबरता योग्य कारवाई करू लागल्याने आता त्यांच्या संघटना चवताळून उठल्यास आश्चर्य वाटू नये ! अशा याचिकांच्या माध्यमातून धर्मांध मुसलमानांचा न्यायालयांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा कुटील प्रयत्नच आहे. याला आता ‘याचिका जिहाद’ म्हटल्यास वावगे ठरू नये !
धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही !
अवैध मशीद आणि मदरसा बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
मदरशात प्रवेश केल्याप्रकरणी मुसलमान समाजाचे अध्यक्ष रमजान घुडूभाई यांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी हुपरी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी फिर्याद दिली आहे.
अवैध बांधकामांवर करण्यात आलेली ही देशस्तरावरील सर्वांत मोठी कारवाई !
धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्वस्तांनी लेखी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात संख्येच्या आधारावर अवैध कामे खपवून घेतली जाणार नाहीत.
मशीद पाडण्याऐवजी तिला वीज आणि पाणी पुरवठा केला जातो, याचा अर्थ प्रशासनातील काही घटक आणि मशीद व्यवस्थापन यांच्यात काही साटेलोटे आहे, असे समजायचे का ?
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना बेकायदेशीर बांधण्यात येणार्या मशिदीची भिंत पोलिसांकडून बांधून देणे अनाकलनीय आहे. हे हिंदूंना अपेक्षित नाही !