Niranjan Hiremath Neha Murder Case :  नेहाच्या हत्येमागे एक व्यक्ती नाही, तर अनेक व्यक्तींचा हात; मात्र आरोपपत्रात उल्लेख नाही ! – नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप

अनेक व्यक्ती यात सहभागी असून अदृश्य हाताने हे काम केले आहे. ‘विवाहाला नकार दिल्याने हत्या’ हा विचारही खोटा आहे. आरोपी जामीनावर बाहेर यावा, असा काहींचा उद्देश आहे.

Samvidhan Hatya Divas : केंद्र सरकारकडून ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ घोषित

‘राज्यघटना हत्या दिन’ प्रत्येक भारतीय व्यक्तीत व्यक्तीस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्याचे काम करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.

संपादकीय : जनतेचे सेवक !

अधिकार्‍यांना मिळालेले पद हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आहे, हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे !

World Heritage Committee : जागतिक वारसा समितीची भारतात प्रथमच होणार बैठक !

जागतिक वारसा समिती ही जागतिक वारसा स्थळांची नोंद ठेवते. जी स्थळे बैठकीत अंतिम म्हणून घोषित होतात, त्यांचे नाव ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा सूचीत’ समाविष्ट केले जाते.

‘मुसलमान’ म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

मतांच्या राजकारणामध्ये धर्म आणू नका. आपण सर्व भारतमातेचे सुपुत्र आहोत, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुसलमानांना धर्माच्या आधारे आरक्षण देण्याविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Hathras Officials Suspended : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ६ सरकारी अधिकारी निलंबित !

आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्‍यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही.

Jharkhand MLA Oaths Quran Verses : कुराणातील आयते म्हणत मंत्रीपदाची शपथ !

मुसलमान कितीही मोठ्या पदावर पोचले, तरी ते धर्मनिरपेक्षतेचा नाही, तर स्‍वतःच्‍या धर्माचाच विचार करतात, तर हिंदु ‘धर्मनिरपेक्ष’ राहून स्‍वतःला ‘हिंदु’ म्‍हणवून घेण्‍यासही कचरतात !

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कासेगाव येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत !

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून १३ जून या दिवशी निघाली आहे. हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या कासेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत ९ जुलैला सायंकाळी पोचला.

महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर कारवाई करा ! – के. मंजूलक्ष्मी, प्रशासक, कोल्हापूर

पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या सिद्धतेचा आढावा ८ जुलै या दिवशी कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला.

Netherlands PM Cycled Home : नेदरलँड्सचे पंतप्रधान त्यागपत्र देऊन सायकलवर बसून घरी गेले !

असे जगात अन्यत्र कुठेतरी परत होईल; पण भारतात असे होऊ शकणार नाही; कारण भारतीय राजकारण्यांची मानसिकता अशी असूच शकत नाही !