पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांची गरळओक !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे क्रौर्य आणि अमानुषता, हा हिंदुत्व विचारसरणी अन् धोरण यांचा भाग आहे, असे विधान पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी केले. ते येथे ‘पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट’ने आयोजित केलेल्या ‘मोरगल्ला डायलॉग २०२४’ या कार्यक्रमात बोलत होते. यासह मुनीर यांनी ‘नवीन हिंदुत्व विचारधारा ही परदेशात विशेषतः अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील अल्पसंख्याकांसाठी धोका आहे’, असा आरोपही केला.
‘India’s brutality and inhumanity in Jammu and Kashmir is a part of their Hindutva ideology and policy!’ – Pakistan’s Army Chief General Asim Munir
It is clear from this that Pakistan will not mend its ways until it is destroyed, hence it is better to remove it completely !… pic.twitter.com/l6Av3FTfMr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 16, 2024
संपादकीय भूमिकापाकिस्तानचे शेपूट मरेपर्यंत सरळ होणार नसल्याने ते तोडलेलेच बरे, हेच पुन्हा यातून स्पष्ट होते ! |