सर्वांगीण विकासासाठी महायुतीला मतदान करा ! – मंत्री नारायण राणे

कोरोना काळात लाखो जीव जात असतांना मोदी यांनी लस बनवण्याचा निर्णय घेऊन आपले जीव वाचवले आहेत. कारखाने उद्योग बंद झाले होते, उपासमार होत होती त्या वेळी विनामूल्य धान्य दिले.

शांततापूर्ण आणि सुलभ मतदानासाठी सर्वांनी आवश्यक प्रयत्न करावेत ! – मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम

निवडणूक प्रक्रिया चालू असतांना कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कुठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाय योजना कराव्यात.

पुणे येथे रेल्वे अधिकारी लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या जाळ्यात !

लाचखोरी करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?

देवगड (सिंधुदुर्ग) : नळपाणीपुरवठा योजनेचे काम चालू न केल्याने साळशी येथे पाणीटंचाई !

मूलभूत सुविधांसाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

Pastor Domnic D’Souza Conversion Issue : बिलिव्हर्सचे पास्टर डॉम्निक डिसोझा याला पत्नीसह उत्तर गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार !

बिलिव्हर्सच्या फाईव्ह पिलर्स चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी यांना उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वीच दिला आहे. या आदेशाला पास्टर डॉम्निक डिसोझा याने आव्हान दिले होते.

Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !

निवडणूक आयोगाच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, सूर्या यांनी सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित करून धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न केला आहे.

Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी

नौदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या विरियातो फर्नांडिस (काँग्रेसचे उमेदवार) यांनी राज्यघटनेच्या विरोधात बोलणे, हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे, हे देशासाठी घातक आहे !

पोलिसांप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनाही मिळणार गणवेश !

खाद्यपदार्थ आणि औषधे यांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेले अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही पोलिसांप्रमाणे गणवेश दिला जाणार आहे.

Muslims Freedom Fighters : (म्हणे) ‘स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक बलीदान मुसलमानांचे !’ – एच्. आंजनेय, माजी मंत्री, कर्नाटक

जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे.

Odisha Love Jihad : ओडिशातील माजी सरकारी अधिकार्‍याची मुलगी पडली लव्ह जिहादला बळी !

मुलीला वाचवण्यासाठी अधिकार्‍याची योगी आदित्यनाथ यांना विनंती ! ‘जर माझ्या मुलीच्या सुटकेसाठी तातडीने कारवाई केली नाही, तर तिचा जीव जाऊ शकतो’, असे त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना म्हटले आहे.