लोकमान्य टिळक यांच्या कणखर क्रांतीकार्याची स्फूर्ती आजच्या पिढीने घ्यावी ! – सौ. क्रांतीगीता महाबळ, राष्ट्रीय कीर्तनकार

लोकमान्य टिळक यांनी अत्यंत सुनियोजितपणे, दूरदृष्टीने आणि सनदशीर मार्गाने लोकजागृती केली. त्यांच्या कणखर क्रांतीकार्यातून देशभरातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली.

‘हिंदु राष्ट्र’ किंवा ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे, हे संवैधानिक कि असंवैधानिक ?

भारतात विविध पंथांचे लोक रहात असून त्यांना ‘निधर्मी’ राज्यघटनेद्वारे संरक्षण देण्यात आले आहे.

‘‘हुतात्मा भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे !’’

गांधींनी भगतसिंह यांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ म्हटले होते, तर काँग्रेसच्याच राजवटीत ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमातून हुतात्मा भगतसिंह यांना ‘आतंकवादी’ म्हटले होते. त्याच काँग्रेसचे नेते आता भगतसिंह यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करतात, हे काँग्रेसचे सोयीचे राजकारण नव्हे का?