वरळी येथे चारचाकीच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू !

अपघाताचा हा घृणास्‍पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्‍या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्‍याच्‍या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्‍हा नोंदवला पाहिजे.

राहुल गांधींच्या हिंदुविरोधी वक्तव्याविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन !

लोकसभेतून दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणामुळे हे जगभरातील लोकांनी पाहिले. यामुळे हिंदु समाजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती होत असल्याने सर्वत्रच हिंदु समाजात संतापाची लाट आहे.

लाभार्थ्यांनी शासनाला पत्र लिहून योजना कलंकित करणार्‍यांना उत्तर द्यावे ! – पालकमंत्री उदय सामंत

योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत.

अशी कृत्ये करणार्‍या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते.

Rishi Sunak Defeated : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारूण पराभव !

ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील हिंदूंसाठी काहीही केले नाही आणि भारतविरोधी खलिस्तान्यांविरुद्धही कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्या पराभवाचे भारतियांना दुःख वाटणार नाही !

Putin Condoles Hathras : हाथरस घटनेवर पुतिन यांनी पाठवला शोकसंदेश

उत्तरप्रदेशमधील दुर्घटनेत मृत्‍यूमुखी पडलेल्‍यांच्‍या कुटुंबियांविषयी मला सहानुभूती आहे. आम्‍ही दु:खी आहोत.

Rahul Gandhi Going To Pandharpur : हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे राहुल गांधी पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार !

राहुल गांधीनी सहिष्णु हिंदूंना केवळ मुसलमानांच्या मतांसाठी हिंसाचारी म्हणायचे, हा दुटप्पी आणि ढोंगीपणा थांबवण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !

राजकीय स्‍वार्थासाठी ब्राह्मणांवर अकारण टीका थांबवा ! – मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

हिंदु म्‍हणजे एकटा ब्राह्मण नव्‍हे. यात सर्व जातीपंथांचा समावेश होतो. आपण सर्वजण आधी हिंदु आणि नंतर ब्राह्मण, मराठा आणि विविध जातीपंथांतील आहोत. यामुळे हिंदु धर्माच्‍या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन काम करत असून येत्या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक !

राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर निवृत्त होत आहेत. सुजाता सौनिक या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.