Sachin Vaze Gets Bail : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन संमत

सचिन वाझे यांना जरी जामीन मिळाला असला, तरी मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक या प्रकरणांत त्यांना अद्याप कारागृहातच रहावे लागणार आहे.

Secunderabad Police Lathi Charge Against Hindus : सिकंदराबाद (तेलंगाणा) येथे शांतपणे आंदोलन करणार्‍या हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार

काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंवर अन्‍याय आणि मुसलमानांना ‘खैरात’ असाच कारभार केला जातो, हे यातून पुन्‍हा एकदा दिसून आले !

सीबीआयकडून तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा नोंद !

भरघोस वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही पोलीस उपायुक्तांसारखे अधिकारी भ्रष्टाचार करतात ! अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे.

Bihar Police Crime : अडीच क्‍विंटल गांजा पकडला; मात्र केवळ ७० किलोची नोंद करून उर्वरित तस्‍करांना विकला !

बिहारमधील पोलिसांची ‘कर्तबगारी’ !

वणी पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचारी निलंबित !

पोलीसच गुन्हे करत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणार कोण ?

Bahraich Violence : बहराइच (उत्तरप्रदेश) येथे श्रीदुर्गादेवी मूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानांचे आक्रमण !

योगी आदित्‍यनाथ यांचे सरकार धर्मांधांवर कठोर कारवाई करत असतांनाही त्‍यांच्‍या वृत्तीत कोणताच पालट होत नाही, हेच यातून लक्षात येते ! हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !

Maharashtra Police In ‘BigCashPoker’ AD : महाराष्ट्र पोलीस अधिकार्‍याला जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवले !

‘बीग कॅश पोकर’ जुगाराचे विज्ञापनात पोलिसांना जुगार खेळतांना दाखवणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगल्याचाच प्रकार होय !

* ‘

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : एस्.टी. बस ५० फूट दरीत कोसळली !; जामिनासाठी लाच घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अटकेत !

माणगावच्या गोरेगावमध्ये एस्.टी. बस ५० फूट खोल दरीत कोसळली. यात ८ महिला घायाळ झाल्या आहेत. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

पुणे येथील विमाननगर येथे विक्रेत्यांकडून पैसे घेणारे २ पोलीस कर्मचारी निलंबित !

रस्त्याच्या कडेला बेडशिट (पलंगपोस) विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून १४ सहस्र रुपये हप्ता म्हणून घेतले.

सहलीला गेलेल्या वसईतील पोलिसांकडून युवतीची छेडछाड आणि अपहरण करण्याचा प्रयत्न !

तरुणीची छेड काढून तिचे अपहरण करणारे पोलीस मुली आणि महिला यांचे रक्षण कधी तरी करतील का ?