गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांनाच संधी का ?
गुन्हेगार उमेदवार निवडून येणे, म्हणजे त्यांच्या हाती देशाची सर्व व्यवस्था आणि नागरिकांचे आयुष्य देणे, हे व्यवस्थेतील मोठे अपयश नव्हे का ?
गुन्हेगार उमेदवार निवडून येणे, म्हणजे त्यांच्या हाती देशाची सर्व व्यवस्था आणि नागरिकांचे आयुष्य देणे, हे व्यवस्थेतील मोठे अपयश नव्हे का ?
पोलीस खात्यातील तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा हाच एकमेव पर्याय !
नया नगर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायाला ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली.
बांगलादेशात धर्मांध मुसलमानच नव्हे, तर मुसलमान पोलीस आणि मुसलमान सैनिक हेही हिंदूंवर आक्रमण करत आहेत. यातून हिंदूंचा विनाश अटळ आहे.
पोलीस दगडफेकीला अफवा ठरवून काय साध्य करू पहात आहेत ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंना पोलिसांकडून ही अपेक्षा नाही !
कॅनडाच्या पोलीस दलात खलिस्तान समर्थकांचा भरणा असल्यानेच ते खलिस्तानींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना हिंदूंना मारहाण करण्यास मोकळीक देत आहेत, हेच यातून उघड होते !
याविषयी भारत सरकार कॅनडा सरकारला खडसवेल का ?
या आत्मकथेमध्ये त्यांनी स्वत: गृहमंत्री असतांना तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे मुंबईतील बार-हुक्का मालकांकडून हप्ते वसूल करत असल्याचे मान्य केले आहे
पोलिसांनी गुन्हे करणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार होय ! अशा पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे !
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.