Aligarh Muslim University : अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाकडून ‘होळी मिलन’ कार्यक्रमाला अनुमती
हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !
हिंदू असेच संघटित राहिले, तर यापुढे हिंदूंच्या सणांना अनुमती नाकारण्याचे कुणाचेच धाडस होणार नाही !
मद्रास विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ असूनही ते अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रचारासाठी कार्य करत असणे संतापजनक आहे. कार्यक्रम आयोजित करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी आता हिंदूंनी तमिळनाडू सरकारवर दबाव आणला पाहिजे !
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालय केंद्र सरकारच्या अनुदानावर चालते. येथे ईदनिमित्त कार्यक्रम सादर होत असतील, तर हिंदूंचेही सणांचे कार्यक्रम सादर झाले पाहिजेत. जर होत नसतील, तर ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारने विश्वविद्यालयाचे अनुदान बंद केले पाहिजे !
यास उत्तरदायी असणार्या संबंधितांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे अपप्रकार कुणी करू धजावणार नाही !
अय्यर यांना हा प्रश्न ४० वर्षांनंतर कसा पडला ? यापूर्वी त्यांना याची माहिती नव्हती कि बोलण्याचे धाडस नव्हते ?
शैक्षणिक कामकाजासाठी लागणार्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क रहित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ मार्च या दिवशी घेतला.
बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा पहिला देश म्हणून भारताचे नाव वगळले !
आता ही सारवासारव करून काय उपयोग ? प्रमाणपत्रे प्रसिद्धीला देण्यापूर्वी संबंधित अधिकार्यांनी ती पडताळून घेतली नाहीत का ? असा हलगर्जीपणा करून मुंबई विद्यापिठाची अपकीर्ती करणार्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !
कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !