कामोठे (पनवेल) – इयत्ता १२ वीच्या काही उत्तरपत्रिका एका पिशवीत येथील रस्त्यावर पडल्याचे आढळले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या पोलीस ठाण्यात जमा केल्या. त्या उत्तरपत्रिकांवर ‘२८ फेब्रुवारी’ असा दिनांक होता.
संपादकीय भूमिकायास उत्तरदायी असणार्या संबंधितांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे अपप्रकार कुणी करू धजावणार नाही ! |