बांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती आणि हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता !
बांगलादेशात इस्लामिक धर्मांध जमावाकडून हिंदूंची घरे, मंदिरे लुटली जात आहेत. हिंदूंवर आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. या सर्व घटना दडपून टाकण्यासाठी आणि जे होत आहे, ते कसे योग्य आहे, हे पटवून सांगण्यासाठी जगभरातील सामाजिक माध्यमे पुढे सरसावली आहेत.