‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना रोटरी क्लबने गौरवले !
‘आत्मोन्नतीनंतर आपण समाजाचे देणे लागतो’, याची जाणीव ठेवली की, सामाजिक कर्तव्यपूर्तीनंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो.
‘आत्मोन्नतीनंतर आपण समाजाचे देणे लागतो’, याची जाणीव ठेवली की, सामाजिक कर्तव्यपूर्तीनंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये १० अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. (हे अल्पवयीन मदरशांत शिकत होते का ? याचाही शोध घेतला पाहिजे !)
खारघर येथे अनधिकृतरित्या मशिदी उभ्या रहात आहेत. उपाहारगृहात आणि ‘बेसमेंट’ (तळघर) येथे नमाजपठणासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. रेल्वेमध्ये स्टिकर लावले जातात.
त्याही पुढे जाऊन जर दलवाई यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘इस्लामिक स्टेट’ आदी जिहादी संघटनांना मानवतेसाठी वरदान असल्याचे म्हटले, तरी आश्चर्य वाटणार नाही, हेच खरे !
कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा दावा !
हिंदु विधीज्ञ परिषदेकडून राज्य सरकारकडे तक्रार !
संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर ते एक बुजगावण्याच्या पलिकडे काही नाही. हिंदूंवर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे ७८ वर्षांपासून अत्याचार होत आहेत. काश्मीरमध्येही झाले; मात्र संयुक्त राष्ट्रांनी काय दिवे लावले, हे हिंदूंना ठाऊक आहे !
भारताने केवळ असे सांगू नये, तर ते नियंत्रण हटवण्यासाठी प्रयत्न काय करणार आणि कधी करणार, तेही जनतेला सांगून आश्वस्त केले पाहिजे !
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी ‘जागतिक आनंद निर्देशांका’वर उपस्थित केला प्रश्न ! जे संतांच्या लक्षात येते आणि ते उघडपणे याविषयी भूमिका घेतात, तशी भूमिका भारत सरकार का घेत नाही ?
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे, हाच संपूर्ण जगासाठी शांततेचा प्रयत्न ठरेल ! यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे; कारण तो पाकचा शेजारी आणि पाकपुरस्कृत आतंकवादाने सर्वाधिक पीडित देश आहे !