पुणे येथील श्री. विठ्ठल पांढरे (वय ६४ वर्षे) यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

‘एकदा मला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी एका संतांच्या भावभेटीमध्ये मी त्यांना सांगितलेली माझ्या साधनेविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.   

जळगाव येथील सेवाकेंद्रात दिवाळीनिमित्त केलेला भावजागृतीचा प्रयोग !

नंदुरबार (महाराष्ट्र) येथील सनातनच्या साधिका सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे) यांनी भावजागृतीसाठी विविध प्रयोग केले. ते येथे दिले आहेत.

प्रेमळ आणि समर्पणभाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४३ वर्षे) !

पू. ताई सत्संग घेत असतांना साधकांवरील अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून होते. तेव्हा साधकांना आनंद आणि उत्साह वाटतो. तो उत्साह पुढील ४ – ५ दिवस टिकून रहातो.’

साधकांच्या अनेक जन्मांतील स्वभावदोषांचा गुंता सहजतेने सोडवण्याचे दुर्मिळ ज्ञान देऊन त्यांचे जीवन आनंदी करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

एखाद्या धाग्याचा गुंता एकाच वेळी सुटत नाही. त्यासाठी धाग्यातील एकेक गुंता सोडवावा लागतो. शेवटी धाग्यातील गुंता सुटला की, आपल्याला आनंद होतो. तसेच साधकाचा एकेक स्वभावदोष दूर होऊ लागल्यावर त्याच्या मनाला हलकेपणा आणि आनंद जाणवू लागतो.

सनातनच्या साधकांची आध्यात्मिक प्रगती जलद होण्याचे एक कारण !

‘सनातन सांगत असलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेनुसार साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना नेहमी अंतर्मुख असतात. त्यामुळे त्यांना साधनेसाठी अंतर्मनाकडून मदत होते. परिणामी त्यांची आध्यात्मिक प्रगतीही जलद होत आहे.’

अहंकारी संन्यासी

‘आमच्या घरी आलेल्या एका संन्याशाला (ते स्वतःला जगातील सर्वांत शहाणा मनुष्य समजत होते.) मी म्हटले, ‘‘रावणाने सीतेला पळवून नेल्यावर राम झाडांना मिठ्या मारून रडू लागला.

सोलापूर येथील श्री. मिनेश पुजारे यांना उमगलेला साधनेच्या विविध अवस्थांचा अर्थ !

सोलापूर येथील श्री. मिनेश पुजारे वर्ष २०२४ च्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन मासांच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकण्यासाठी आले होते.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील चि. युवराज प्रसाद कांगणे (वय १ वर्ष)!

‘चि. युवराज प्रसाद कांगणे याची त्याचे आई-वडील आणि अन्य कुटुंबीय यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या चित्राच्या संदर्भात साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेतल्यावर मला सूक्ष्मातून ‘श्रीकृष्ण चित्रातून बाहेर आला आहे आणि तो प्रत्यक्ष माझी गळाभेट घेत आहे’, असे दिसते.