दिंडोरीप्रणीत ‘स्वामी समर्थ केंद्रा’चे सर्व साधक मोर्चात सहभागी होतील ! – पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे, दिंडोरी

तत्पूर्वी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांना ‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्ताराच्या संदर्भात होणार्‍या मोर्चाच्या संदर्भात माहिती दिली,

ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणासंदर्भात आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

बीड येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ३ मार्चपासून ‘आमरण उपोषणा’ला बसल्या आहेत.

२७ मार्चला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीची निवडणूक

२७ मार्च या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होईल. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी असेल.

विधानसभेत ६ सहस्र ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घरे, कृषी पंप यांना वीजेच्या दरात सवलत आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.

 हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार !

शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्‍या  धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्ञानेश्वरीशी संबंधित २ पुस्तकांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन !

विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आदर्श मूल्ये, धर्म आणि संस्कृती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल’, अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली.

Baloch Groups United Against Pakistan : बलुचिस्तानकडून पाकिस्तान आणि चीन यांच्याविरुद्ध युद्धाची घोषणा !

पाकिस्तानला बलुचिस्तान स्वतंत्र होण्याची भीती !

Europe Announced Aid To Ukraine : युरोप युक्रेनला करणार ४० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य

युरोप किती वर्षे युक्रेनला  साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित !

Bangladesh Is Rewriting Textbooks : महंमद युनूस सरकारने अभ्यासक्रमातून ‘बांगलादेशाच्या स्वातंत्र्यात भारताचे योगदान’ हा धडा वगळला !

बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला मान्यता देणारा पहिला देश म्हणून भारताचे नाव वगळले !

Trump Zelenskyy Clash : माझा ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादाचा लाभ केवळ रशियाला झाला ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

अमेरिकेसमवेत खनिज करार करण्यास झेलेंस्की सिद्ध