GST Council Meeting Highlights : कर्करोगावरची औषधे होणार स्‍वस्‍त !

आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्‍क्‍यांऐवजी ५ टक्‍के एवढा वस्‍तू आणि सेवा कर (जीएस्‌टी) आकारण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ग्राहकांना आता अल्‍प किंमतीत औषधे उपलब्‍ध होणार आहेत.

२ सहस्र मूल्‍यांच्‍या नोटांच्‍या छपाईसाठी खर्च झाले होते १२ सहस्र ८७७ कोटी रुपये !

केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्‍ये नोटाबंदीच्‍या काळात चलनात आणलेल्‍या २ सहस्र रुपयांच्‍या नोटा रिझर्व्‍ह बँकेने गेल्‍या वर्षी चलनातून बाद केल्‍या.

Budget 2024 : मध्‍यवर्गीय नोकरदारांना अल्‍प दिलासा देणारा केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर केला.

Tamil Nadu Wakf Board : तमिळनाडू वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाची पदाचा गैरवापर केल्यावरून चौकशी करावी !

सुफी इस्लामिक बोर्डाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी !

कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले ? –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्

८ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत अर्थव्यवस्थेविषयी श्‍वतेपत्रिका (महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात सादर केलेली माहिती) सादर करण्यात आली होती. ९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् यांनी संसदेला संबोधित केले.

विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Union Budget 2024 : निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारी या दिवशी सादर करणार अर्थसंकल्प !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आणि या सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.