Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण
सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. गौरांग दास यांना गोवा येथे येत्या जून मासात होणार्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले.