अशी घटना हिंदूंच्या संदर्भात होण्यापासून सतर्क रहा !

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यातील एका रुग्णालयात तैनात असलेल्या सराह अबू लेबेदा नावाच्या एका हिजाबधारी परिचारिकेने दावा केला आहे की, तिने इस्रायली रुग्णांना मारले आहे.

संपादकीय : जर्मनीत पुन्हा एकदा आक्रमण !

एका बांगलादेशीला पकडल्यावर त्याची सीमापार रवानगी करण्याची किचकट प्रक्रिया सोपी केली पाहिजे. घुसखोरांची सर्व संपत्ती जप्त करण्यासह त्यांची तात्काळ पाठवणी झाली पाहिजे, अन्यथा युरोपप्रमाणे येथेही एकट्या-दुकट्याने जिहाद्यांची आक्रमणे होण्यास वेळ लागणार नाही.

धर्मशास्त्रात लुडबूड नको !

पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांनी धैर्य असेल, तर बुरखाच्या ‘ड्रेसकोड’विरोधात बोलावे ! ‘अभ्यासहीन धर्माचरणशून्य हिंदु धर्मियांना धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार नाही’, हे हिंदूंनी आता त्यांना निक्षून सांगितले पाहिजे.

हिंदु स्त्रियांप्रमाणे हिंदु पुरुषही कधी ‘ड्रेसकोड’साठी काही करतील का ?

‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने त्यांच्या महिला अधिकार्‍यांसाठी औपचारिक ‘ड्रेसकोड’मध्ये (एखाद्या ठिकाणी परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) साडी, सलवार कमीज आणि लेहेंगा समाविष्ट केले आहेत.

पुराणांचे महत्त्व

दक्षिण भारताच्या प्रवेशद्वाराच्या फळ्यावरचा पुराणासंबंधीचे लिखाण असे होते, ‘भूतकाळाने भारताला दिलेला पुराणांचा शाश्वत स्वरूपाचा वारसा सर्वाधिक मोलाचा आहे. भारत हा सामर्थ्यशाली आणि एकात्म देश बनवण्याकरता पुराणे घराघरांत, झोपडी झोपडींत पोचली पाहिजेत.

हिंदु संस्कृती जोपासणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने करवा चौथच्या संदर्भातील याचिका असंमत करून याचिकाकर्त्याना दंडही ठोठावला. त्यामुळे एक चांगला पायंडा पाडल्याविषयी उच्च न्यायालयाचे अभिनंदन केले पाहिजे !’

धर्मासाठी प्राणत्याग करून तरुणांसमोर आदर्श जीवन उभे करणारा ‘छावा’ चित्रपट !

‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था ॥’, . . . एकूणच पैसा आणि केवळ स्वत:चे ‘करियर’ यांसाठी धडपडणार्‍या तरुण पिढीला ‘स्वराज्य’ आणि ‘स्वधर्मनिष्ठा’ शिकवणारा हा छावा सहकुटुंब अवश्य पहाण्यासारखा आहे !

मराठीच्या संवर्धनासाठी शासन काय करू शकते ?

मागील वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता या वर्षी ३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी शासनाच्या निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयांतील सर्व व्यवहार मराठीत करण्याचा निर्णय झाला. यामुळे मराठीच्या संवर्धनाला मोठी गती मिळणार आहे. कुठेतरी मराठी भाषेची ‘अनिवार्यता’ कार्यान्वित होण्यासाठी चालना मिळणार आहे. शासन या संदर्भात कसे प्रयत्न करते, हे पहाणे अतिशय महत्त्वाचे ठरेल.

नामजप करतांना सूक्ष्मातून प्रयागराज येथे गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

काही क्षणांत मला गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी शिवाची मूर्ती दिसू लागली. ती मूर्ती पाण्यावर अधांतरी असून स्थिर होती.

हमरापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे गोमांस विक्री करणार्‍या धर्मांधाला अटक !

गोतस्करांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्याने धर्मांध वारंवार उघडपणे असे गुन्हे करतात !