‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने त्यांच्या महिला अधिकार्यांसाठी औपचारिक ‘ड्रेसकोड’मध्ये (एखाद्या ठिकाणी परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) साडी, सलवार कमीज आणि लेहेंगा समाविष्ट केले आहेत. ब्रिटीश नौदलाने त्याचा पोशाख अधिक समावेशक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या नवीन ‘ड्रेसकोड’च्या अंतर्गत महिला अधिकारी आता कोणत्याही औपचारिक कार्यक्रमात ‘जॅकेट’खाली साडी हा सांस्कृतिक पोशाख नेसू शकतात.’
(दैनिक सनातन प्रभात, ९.२.२०२५)