विकट भगत अखेर दोषी : ८ वर्षांनी निकाल

मडगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी आयरिश बॅकपॅकर डॅनियल मॅकलॉग्लीन (वय २८ वर्षे) हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी संशयित विकट भगत याला १४ फेब्रुवारी या दोषी ठरवले आहे.

पर्यटन खात्याची समुद्रकिनारपट्टीतील ‘शॅक’ उपकंत्राटावर देणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मोहीम

समुद्रकिनारपट्टीवर गोव्याबाहेरील व्यक्ती चालवत असलेल्या ‘शॅक’मध्ये हल्लीच्या काळात झालेले गुन्हे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, या कारणांमुळे पर्यटन खात्याची समुद्रकिनारपट्टीतील ‘शॅक’चे उपकंत्राट देणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मोहीम आरंभली आहे.

माडखोल धरणाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये खर्च करूनही शेतकरी पाण्यापासून वंचित !

ग्रामस्थांना उपोषणाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

हरिद्वार येथील ‘गंगा आरती’प्रमाणे गोव्यात नार्वे येथे ‘घाट आरती’

गोव्यातील पर्यटन खात्याने गोव्यात येणार्‍या पर्यटकांना आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात दिगंबर कामत यांच्यासह १६ जण निर्दाेष

राज्यातील खाण घोटाळ्यातील एका प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह १६ जण निर्दाेष असल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.

श्रीक्षेत्र सज्जनगड (जिल्हा सातारा) येथे श्रीदासनवमी महोत्सवास उद्वार्चनाने प्रारंभ !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्रीदासनवमी महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला. १३ ते २३ फेब्रुवारी २०२५ म्हणजेच माघ कृष्ण प्रतिपदा ते माघ कृष्ण दशमी या कालावधीत दासनवमी महोत्सव पार पडत आहे.

शेतकरी कुठे, तर कुठे सरकारी कर्मचारी !

‘शेतकर्‍यांना सुटी नाही. ते आठवड्याचे सातही दिवस शेतात कष्टाचे काम करतात, तरी ते गरीब असतात. याउलट सरकारी कर्मचारी आठवड्यातील पाच दिवसच काम करतात आणि तेही कष्टाचे नसते, तरी त्यांना गरिबी म्हणजे काय, हे ज्ञात नसते.’

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आज सातारा येथे भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांना मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.