अशी घटना हिंदूंच्या संदर्भात होण्यापासून सतर्क रहा !

फलक प्रसिद्धीकरता

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यातील एका रुग्णालयात तैनात असलेल्या सराह अबू लेबेदा नावाच्या एका हिजाबधारी परिचारिकेने दावा केला आहे की, तिने इस्रायली रुग्णांना मारले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

  • Australian Nurse Threatens Israeli Patients : मी अनेक इस्रायली रुग्णांना मारले ! – ऑस्ट्रेलियातील एका मुसलमान परिचारिकेचा दावा
    https://sanatanprabhat.org/marathi/884600.html