ग्रहशांतीसाठी जप करतांना आणि ग्रहशांतीचे विधी चालू असतांना साधकाला आलेल्या अनुभूती
ग्रहशांतीचा होम चालू झाल्यानंतर मला ‘नेहमीचा नामजप करावा’, असे वाटले आणि माझा तो नामजप आपोआप चालू झाला. त्या वेळी मी माझ्या बोटांच्या पेरांना स्पर्श करत नामजप करू लागलो.