PUNE Hindutva Rally : शेवटच्या बांगलादेशी घुसखोराला हाकलेपर्यंत आंदोलन चालू रहाणार !  – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

बांगलादेशी घुसखोर हद्दपारीसाठी पुण्यात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा !

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुठल्याही परिस्थितीत मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणारच ! – विश्‍व हिंदु परिषद

कुठल्याही परिस्थितीत मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणारच, असा निर्धार विश्‍व हिंदु परिषदेने केला.

Canadian citizen deported from Assam : आसाममधील हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या कॅनडाच्या नागरिकाची हकालपट्टी

भारताने कॅनडाच्या एका नागरिकाला हद्दपार केले. ब्रँडन जोएल डीविल्ट असे त्याचे नाव आहे. त्याच्या ‘टुरिस्ट (पर्यटक) व्हिसा’ची मुदत संपल्यानंतरही तो आसाममध्येच रहात होता.

Protest against Chinese Mega Embassy : लंडनमधील प्रस्तावित चिनी दूतावासाच्या विरोधात होत आहेत निदर्शने !

येथील चीनच्या प्रस्तावित दूतावासाच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. या दूतावासाच्या प्रस्तावित जागेबाहेर ८ फेब्रुवारीला मोठा निषेध करण्यात आला.

Minor Rape Igatpuri School : अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांच्याकडून बलात्कार !

मुख्याध्यापक आणि शिक्षक हेच बलात्कार करू लागले, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कोण घडवणार ? शैक्षणिक क्षेत्र कलंकित करणार्‍या अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी  !

(म्हणे) ‘विशिष्ट धर्माला समोर ठेवून अभ्यासक्रम राबवणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेला छेद देणे होय !’ – शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर

हिंदूंंच्या परंपरा, अध्यात्म आणि व्यवस्थापन कौशल्य शिकवले जाणे त्यांना ‘राज्यघटनेला घातक’ वाटते; मग इतर धर्मांचे शिक्षण ‘घटनासंमत’ कसे ?

Veteran Singer Asha Bhosle : सभ्य भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यवान योगी आदित्यनाथ मला आवडतात ! – आशा भोसले, ज्येष्ठ गायिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सभ्य असते. विरोधी पक्षाने जरी आरोप केले, तरी ते कधीही त्यांना वाईट बोलत नाहीत. पंतप्रधान मोदी पहाटे उठतात. ते योगासने करतात आणि कामाला लागतात. योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसते. त्यांच्याकडे धैर्य आहे.

निवडणूक काळातील ७३ पोलिसांचे स्थानांतर कायम !  

सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ७३ पोलीस कर्मचार्‍यांचे स्थानांतर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. ‘हे स्थानांतर तात्पुरत्या स्वरूपाचे होते’, असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा (‘मॅट’चा) निर्णय न्यायालयाने रहित केला.

विशाळगडावरील अतिक्रमणे ३० दिवसांत काढून घ्या ! – पुरातत्व विभागाची २३ जणांना नोटीस

विशाळगडावर असलेली अतिक्रमणे ३० दिवसांत काढून घ्यावीत, अशी नोटीस पुरातत्व विभागाने गडावरील २३ अतिक्रमणकर्त्यांना दिली आहेत. ही अतिक्रमणे न काढल्यास सरकारी प्राधिकरणाकडून पुढील सूचना न देता बांधकाम पाडले जाईल आणि त्याचा व्यय (खर्च) अतिक्रमणकर्त्यांकडून वसूल केला जाईल, असेही पुरातत्व विभागाच्या वतीने कळवण्यात आलेले आहे.

Palghar Drug Racket : पालघरमध्ये अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

धर्मांध मुसलमान कितीही शिकले, तरी त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती त्यांना चांगले काम करण्याऐवजी वाईट कामच करवून घेते, याचे हे आणखी एक उदाहरण !