Ganesh Murti Visarjan : पीओपी मूर्तींच्या विसर्जनास बंदी घातल्याने मूर्ती विसर्जनाविनाच परत नेल्या !

पीओपीमुळे प्रदूषण होत नाही, असा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला असूनही न्यायालयाने असा निर्णय देणे आणि महापालिकेने त्याची कार्यवाही करणे, हे आकलनाच्या पलीकडचे आहे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) : सरकारी भूमीवर बेकायदेशीररित्या बांधलेल्या मदनी मशिदीवर बुलडोझर !

मशीद बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

Border Detention Centers : अमेरिकेत प्रतिदिन पकडल्या जाणार्‍या बेकायदेशीर स्थलांतरितांमुळे ‘डिटेन्शन सेंटर्स’ भरली !

भारतात बांगलादेशी घुसखोरांची संख्या ५ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. भारतापेक्षा जवळपास तिप्पट भूमी असलेली अमेरिका जर १ कोटी लोकांची हकालपट्टी करू शकते, तर भारत असे का करू शकत नाही ?

Bijapur Naxal Encounter: बिजापूर (छत्तीसगड) येथे ३१ नक्षलवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण

बिजापूर येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. त्याच वेळी २ सैनिकांना वीरमरण आले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Soldier Arrested For Spying : पाकसाठी हेरगिरी करणार्‍या भारतीय सैनिकाला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !

Traffic Jam At Mahakumbh : महाकुंभक्षेत्री भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढल्याने १५ किमी लांबीची वाहतूक कोंडी !

लक्ष्मणपुरी, वाराणसी, कानपूर आणि रिवा येथून प्रयागराजला येणार्‍या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही स्थिती गेल्या ४ ते ५ दिवसांपासून आहे.

Mahakumbh 2025 : आखाड्यांतील साधूंचे महाकुंभक्षेत्रातून प्रयाण !

रस्त्यांच्या बाजूला असलेल्या अनेक नागा साधूंनी त्यांच्या कुटीसुद्धा रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात उर्वरित नागा साधूही कुंभक्षेत्रातून प्रयाण करतील, अशी शक्यता आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभातील संगमावर ९ फेब्रुवारीला १ कोटी ९ लाख भाविकांनी केले स्नान !

संगमस्नानाचा आकडा ४२ कोटींच्या वर !

Mahakumbh 2025 : हिंदु जनजागृती समितीने घेतली मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट

या मंगलप्रसंगी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देत कुंभक्षेत्री असलेल्या समिती कक्षावर येण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.

Mahakumbh 2025 : कुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीने घेतली संत-महंतांची भेट

समितीच्या कार्याला अनेक आशीर्वाद