परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोग’, या साधनामार्गाचे विश्लेषण !
अष्टांग साधना साधकांनी आयुष्यभर कृतीत आणणे, म्हणजे ‘गुरुकृपायोग साधणे’ होय.’
अष्टांग साधना साधकांनी आयुष्यभर कृतीत आणणे, म्हणजे ‘गुरुकृपायोग साधणे’ होय.’
१३ जानेवारीपासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात मला काही प्रश्न पडले. त्यानंतर मला प्रश्नांच्या संदर्भात सुचलेली ज्ञानसूत्रे ८ फेब्रुवारीला पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.