Palghar Drug Racket : पालघरमध्ये अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

अमली पदार्थ बनवणारा रसायनशास्त्राचा द्विपदवीधर आमान नई मुराद याला अटक !

पालघर – येथे रसायनशास्त्राच्या द्विपदवीधराने ‘मॅफेड्रॉन’ हे अमली पदार्थ बनवले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २ कोटी ४२ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. आमान नई मुराद (वय २९ वर्षे) असे त्याचे नाव आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान कितीही शिकले, तरी त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती त्यांना चांगले काम करण्याऐवजी वाईट कामच करवून घेते, याचे हे आणखी एक उदाहरण ! अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर अरब देशांप्रमाणे भारतातील गुन्हेगारीही अल्प होईल !