इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘जैविक महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग
इंदूर येथील ‘जैविक महोत्सव’ मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळातील सुरक्षेची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती विषयांवर आधारित ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.