गुरु गोविंदसिंह यांच्या पुत्रांचे बलीदान युवापिढीसाठी आदर्शवत् !
स्वत:वर होत असलेल्या अत्याचारांना घाबरून मोगलांपुढे मान झुकवली नाही वा धर्म पालटला नाही. यामुळे रागावलेल्या वजीर खानाने दोन्ही मुलांना किल्ल्याच्या भिंतीत जिवंत पुरून मारून टाकले. तो दिवस होता २६ डिसेंबर १७०५ !