VP Dhankhar Criticizes Congress : ‘भारतात बांगलादेशासारख्‍या घटना घडू शकतात’, असे म्‍हणणार्‍यांपासून सावध रहा ! – उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड

अशांपासून सावध रहाण्‍याऐवजी अशांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद करून त्‍यांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !

Sheikh Hasina Accuses US : माझे सरकार उलथवण्‍यामागे अमेरिका ! – शेख हसीना यांचा आरोप

बांगलादेशाचे सरकार उलथवल्‍यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्‍ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्‍याची आवश्‍यकता आहे !

Wayanad Landslides : पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमधील भूस्खलन झालेल्या क्षेत्राची केली पहाणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घायाळ नागरिकांनाही ते भेटले. या वेळी त्यांनी परिणाम झालेल्या गावकर्‍यांच्या पुनर्वसनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतला.

समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने १२ ऑगस्टला ‘श्रावण व्रत वैकल्य उपक्रमा’चे आयोजन !

हिंदु धर्माचा वारसा जपण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ! शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदु नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु धर्म संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘खंडपीठ कृती समिती’समवेत बैठक घेऊन विषय मार्गी लावू ! – मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

कोल्हापूर खंडपिठाच्या निर्मितीसाठी कोल्हापूर, सांगलीसह ६ जिल्ह्यांतील अधिवक्त्यांची कोल्हापूर येथे परिषद झाली. यानंतर कृती समितीच्या समन्वयकांशी संवाद
साधतांना मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले.

महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकता नाही ! – राज ठाकरे, मनसे

हिंदुस्थानात महाराष्ट्रामध्ये शिक्षणापासून उद्योग धंद्यांपर्यंत येथे सारे उपलब्ध आहे. बाहेर राज्यातील लोकांना ते सारे मिळत आहे. राज्यातील मुलामुलींसाठी त्याचा नीट वापर झाला, तर येथे  आरक्षणाची आवश्यकताच नाही.

ठाणे येथे मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण !

मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.

बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवा, राज्यातील गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करा आणि तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा !

जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागण्या !

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचा आदेश दिला !

असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘ए.एन्.आय्.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते.

बीट अंमलदार आणि प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाईचे आदेश !

तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करणारे पोलीस जनतेला कधी आधार देऊ शकतील का ?