परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक साधकांना तत्परतेने साहाय्य करत असल्याच्या संदर्भात काढलेले कौतुकोद्गार !

सत्संगात परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल काही क्षणांतच होते, त्याप्रमाणे पू. (सौ.) मनीषा साधकांना साधनेत आलेल्या अडचणी काही क्षणांत सोडवतात. साधकांनी त्यांच्या अडचणी पू. (सौ.) मनीषा यांना सांगायला हव्यात.

‘स्वतःच्या मुलांशी तत्त्वनिष्ठतेने कसे वागायला हवे ?’, याचा आदर्श आपल्या कृतीतून निर्माण करणारे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा !

एका साधकाने पू. रमानंदअण्णांना त्यांच्या मुलांच्या वागणुकीविषयी सांगितल्यावर पू. अण्णांनी त्वरित दोन्ही मुलांना आश्रमातील कार्यपद्धत पाळण्याविषयी कठोरपणाने समजावणे

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन शाळा, महाविद्यालये, तसेच गर्दी असणारे चौक आदी ठिकाणी लावता येईल. या वेळी प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, याकडे लक्ष द्यावे.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचा स्रोत ! रामनाथी आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) वििवध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. या सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या स्त्री आणि पुरुष साधकांची आवश्यकता आहे…