‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत संमत घरकुलाची रक्कम मिळवून देण्यासाठी लाच मागणारे कह्यात !
अशा भ्रष्टाचार्यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
अशा भ्रष्टाचार्यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती फिरोज अख्तर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे या तिघांना अटक केली.
प्रकरण इतके गंभीर असूनही प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई का केला जात आहे ?
बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.
११ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गोपाळकाला होईल आणि त्यानंतर दुपारी १२.३० वाजता भजनी सप्ताहाची समाप्ती होईल. या निमित्ताने सनातन संस्थेने येथील स्वातंत्र्य मार्गावरील हॉटेल लापाझ गार्डनसमोर सनातनच्या ग्रंथांचा कक्ष उभारला आहे.
पंतग उडवण्यासाठी नॉयलॉन, प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम पदार्थांपासून बनवलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि आयात करण्यास बंदी असल्याविषयीची अधिसूचना गोवा सरकारने जारी केली आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) २०१५ नुसार दिलेल्या शिधापत्रिकेचा उपयोग निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून करण्यास ग्राह्य धरला जाणार नाही, अशी सूचना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडून देण्यात आली आहे.
‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’
कळंगुट पंचायतीने नुकतेच बागा येथील अनधिकृत डान्स बारचे बांधकाम भूईसपाट केले आहे.