Teacher sexually abused 9 girls : कोईम्बतूर (तमिळनाडू) : शिक्षकानेच केले ९ मुलींचे लैंगिक शोषण !
बलात्कार्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा आता झाला पाहिजे, असेच कोईम्बतूरसारख्या घटनेनंतर जनतेला वाटते !
बलात्कार्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा आता झाला पाहिजे, असेच कोईम्बतूरसारख्या घटनेनंतर जनतेला वाटते !
शिक्षण क्षेत्राला कलंक असलेले शिक्षक ! अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करायला हवी !
बांगलादेशातील स्थिती पहाता हिंदू पूर्णपणे संपेपर्यंत हेच घडणार ! त्यामुळे भारतासह जभगरातील हिंदूंनी अशा गोष्टी पहाण्याची सवय केली पाहिजे; कारण ते ही स्थिती पालटण्यासाठी इच्छुक नाहीत !
असे वासनांध मुख्याध्यापक शाळेतील मुलांना नैतिकतेचे धडे काय देणार ?
समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना यांतील वर्ष २००६ पासून सेवेत असणार्या ३ सहस्र १०५ शिक्षकांना सरकार शासकीय सेवेत घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांना कारागृहात टाकून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजले नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र या घटनेची चर्चा होत आहे.
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्कूल’चा हिंदुद्वेष !
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधील १०० कर्मचार्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. या कर्मचार्यांमध्ये ६० शिक्षक आणि उर्वरित ४० जण शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस नियुक्त्या होऊन शिक्षण विभागाला त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?